Red - Orange Flowers in garden (हळदी-कुंकवाचं झाड- केसरिया)

केसरिया! या फुलझाडाचं नाव माहिती नाही पण पिवळ्या-लाल अशा एकत्रित शेडमुळे हळदी-कुंकवाचं झाड म्हणतात असं ऐकून आहे. आमच्या घरी श्रीरामपूरला जे झाड होतं त्याला जर्द पिवळ्या आणि लाल रंगाच्या पाकळ्या असलेली फुलं यायची. माझ्याकडे आहे त्याला जरा केशरट येतात.

Main Image
Red - Orange Flowers in garden (हळदी-कुंकवाचं झाड- केसरिया)