Tripuri Pornima

त्रिपुरी पौर्णिमा दिपोत्सव, शिवतीर्थ नगर गणपती मंदिर, पुणे.

Auto rickshaw lined up with luxurious cars

रिक्षात खास असं काही नाही पण ही रिक्षा इथे आम्ही रहातो त्या गावात दिसली. लक्झरी कार्सची रांगेनं शो-रुम्स असलेल्या रस्त्यावर रिक्षा दिसणं म्हणजे नवलच म्हणून फोटो काढला